BMC Recruitment 2023: Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Mumbai has invited Applications from both Male and Female Candidates Eligible for Firefighters in the Fire Brigade Establishment. The Walk-in Recruitment Test for Firefighters shall commence from 13th January 2023 to 4th February 2023 (13.01.2023 to 04.02.2023) as per the BMC Recruitment 2023 Advertisement. The complete information about the BMC recruitment 2023 process is given below
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), मुंबईने अग्निशमन दलाच्या आस्थापनेमध्ये अग्निशमन दलासाठी पात्र असलेल्या पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. BMC च्या जाहिरातीनुसार अग्निशामकांसाठी वॉक-इन भरती चाचणी 13 जानेवारी 2023 ते 4 फेब्रुवारी 2023 दरम्यान सुरू होईल. भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे
पदाचे नाव (Post Name) – अग्निशामक (Fireman)
वेतन (Salary) – रु. 21700 – 69100/- अधिक अनुज्ञेय भत्ते
रिक्त पदे (Total Vacancy) – 910 जागा
अजा (SC) | अज (ST) | विजा-अ (VJ) | भज-ब (NT-B) | भज-क (NT-C) | भज-ड (NT-D) | विमाप्र (SBC) | इमाव (OBC) | आदुघ (EWS) | खुला (Open) | एकूण पदे (Total) |
99 | 26 | 18 | 14 | 22 | 16 | 08 | 173 | 91 | 443 | 910 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) – 1) कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता १२ वी किमान ५० टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उतीर्ण (12th Pass in Arts/Science/Commerce with 50% Marks)
2) माजी सैनिकांसाठी – वरीलप्रमाणे पात्रता असावी किंवा १० वी उतीर्ण + किमान १५ `वर्षे भारतीय सेनेत सेवा केल्याबाबत पदवी प्रमाण पत्र (As Mention in (1) Or 10th pass + 15 years service in Indian Army)
शारीरिक पात्रता (Physical Criteria) –
1) पुरुष –
- उंची: – किमान 172 सें .मी.
- छाती: – 81 सें .मी.(साधारण) व 86 सें .मी. (फुगवून)
- वजन: – किमान 50 कि.ग्रम
2) महिला –
- उंची: – किमान 162 सें .मी.
- वजन: – किमान 50 कि.ग्रम
वयोमर्यादा(Age Limit): – 31.12.2022 रोजी 20 वर्ष ते 27 वर्ष (मागासवर्गीय – 5 वर्ष सूट )
अर्ज शुल्क (Application Fees): –
- खुला/अराखीव प्रवर्ग: – रु. 944/-
- मागासवर्गीय व आदुघ/अनाथ आरक्षण अतर्गत अर्ज करणारे उमेदवार : – रु.590/-
- भर्ती प्रक्रिया शुल्क ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ (Brihanmumbai Municipal Corporation) या नावाने मुबंईत देय असलेला (Payable at Mumbai) डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
- (डिमांड ड्राफ्ट(Demand Draft) नसलेले अर्ज विचारात घेतेले जाणार नाहीत व सदर उमेदवारास भरती प्रक्रीयेत समाविष्ट केले जाणार नाही याची नोंद घ्यावी)
भर्ती प्रकिया (Selection Process): –
- मैदानी चाचणी – 120 गुण
- प्रमाणपत्र चाचणी – 80 गुण
एकूण 200 गुण
भरतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण (Venue): – लोकनेते गोपीनाथ मुडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), J.B.C.N. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर(पश्चिम) मुबंई – 400103.
Google Map Link – Click Here
भरतीसाठी हजर रहावयाचे तारीख : – 13 जानेवारी 2023 ते 04 फेब्रुवारी 2023
भरतीसाठी हजर रहावयाचे वेळापत्रक : –
अधिकृत जाहिरात (Official Advertisement): – Click Here
अर्ज (Application Form): – Click Here
अधिकृत वेबसाईट (Official Website) : – Click Here